महिन्याला फक्त ₹६१० जमा करा, १० वर्षांत तयार होईल ₹१ लाखांचा निधी; जाणून घ्या व्याजदर har ghar lakhpati yojana
har ghar lakhpati yojana : दरमहा थोडीशी बचत करून मोठा निधी उभारायचा आहे? भारतीय स्टेट बँकेची (SBI) ‘हर घर लखपती’ आवर्ती ठेव (RD) योजना यासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेत दरमहा फक्त सुमारे ₹६१० जमा केले, तर १० वर्षांनंतर तुमच्या हातात ₹१ लाखांचा निधी येऊ शकतो. नियमित बचत आणि आकर्षक व्याजदरामुळे ही योजना सामान्य …