अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria
Heavy rainfall criteria : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर आता पूरग्रस्तांना आणि नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अतिवृष्टीचे सध्याचे निकष बदलून, ‘ओल्या दुष्काळा’चे सर्व निकष लागू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मराठवाडा आणि राज्यातील अन्य पूरग्रस्त भागातील …