farmer income: शेतकऱ्यांचे उत्पन्न मजुरा पेक्षाही कमी… शेतकऱ्यांची महिन्याची कमाई किती?
Farmer income: शेतकऱ्यांवर विविध नैसर्गिक आपत्तीचा मारा होतो. ज्यामधून शेतकऱ्याचे पीक उध्वस्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीव होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न मातीमोल होऊन जातात. यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर वाढत राहतो. विविध आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे आपण नेहमीच पाहतो. याच अशा आपत्तीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. खरंच …