कापूस आणि सोयाबीन अनुदान साठी नवीन तारीख : का होतोय विलंब ?
कापूस आणि सोयाबीन अनुदान तारीख : उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा कायम. वारंवार सरकार कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणामध्ये बदल करत आहे. 21 ऑगस्ट पासून या अनुदानाचे वितरण होणार असल्याचे सांगत होते परंतु सप्टेंबर महिना संपूर्ण संपत आला तरी पण अजून सोयाबीन आणि कापूस अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले नाही . आणि सोयाबीन आणि … Read more