नियमित कर्ज भरणाऱ्या 23 लाख शेतकऱ्यांना ₹2 लाख प्रोत्साहन अनुदान मिळणार का? Karj mafi latest update
Karj mafi latest update : महाराष्ट्रातील कर्जमाफी योजनेबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना सरकारने सध्या ₹५० हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे. पण शेतकरी संघटना आणि सामान्य शेतकरी या रकमेवर नाराज आहेत. त्यांची मागणी आहे की हे अनुदान किमान ₹२ लाख असावे. याबाबत सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचे …