शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! कर्जमाफी दुसरी यादी येणार? karj mafi new list 2026

karj mafi new list 2026

karj mafi new list 2026: महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बंधू-भगिनी गेले काही महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ (PAHSKY) ची वाट पाहत आहेत. अनेक जणांना अजूनही यादीत नाव दिसत नाही, काहींना केवायसीबद्दल संभ्रम आहे, तर काहींना शून्य आयटीआर भरले तर अपात्र होणार का अशी भीती वाटते. चांगली बातमी अशी आहे की, कर्जमुक्तीची प्रतीक्षा आता …

Read more