Fal Pik vima फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा मंजूर, किती मदत मिळणार? पहा सविस्तर
Fal Pik vima : राज्य शासनाकडून फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे फळ पीक विमा योजनेसाठी रखडलेला निधी अखेर राज्य सरकारकडून वितरित केला जाणार आहे. राज्य सरकारने मृगबहार आणि आंबिया बहार 2023-24 आणि 2025 या चारही हंगामांसाठी प्रलंबित तसेच आगाऊ देय असलेला विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षेत असलेली … Read more