PM Kisan Yojana: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी जमा होणार, यादीत तुमचे नाव आहे की नाही?
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच या योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, 20 वा हप्ता जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी यादीत …