महिलांनसाठी सुवर्णसंधी! मिळणार 24 लाखांचं अनुदान Krushi Avajare Bank Yojana
Krushi Avajare Bank Yojana : महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांना शेती व्यवसायात सक्षम करण्यासाठी सरकारने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ (PoCRA 2.0) अंतर्गत गावपातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी महिला बचत गटांना प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ही योजना केवळ अनुदान देण्यापुरती मर्यादित … Read more