लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी असलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. या योजनेत आतापर्यंत अनेक गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत होते. मात्र, आता योजनेच्या नियमांनुसार काही बदल झाले आहेत आणि त्यामुळे जवळपास दहा लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अचानक का थांबले पैसे? माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी …