Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे डोकेदुखी वाढवणारी बातमी! 21 हजार महिलांचे अर्ज रद्द, तुमचं नाव आहे का?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी यवतमाळ मधील 27 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील 21 हजार 937 महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. Ladki Bahin Yojana 21 हजार महिलांचे अर्ज रद्द अमरावती जिल्ह्यात …