women day 2025 महिला दिनाच्या आधी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी चा हप्ता. दोन हप्ते सोबत मिळनार?

women day 2025

women day 2025 महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. मार्च महिना सुरू होऊन देखील अद्याप पर्यन्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप न केल्यामुळे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील महिला या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न … Read more

Close Visit Batmya360