लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले जमा. LADKI BAHIN 7500

LADKI BAHIN 7500

LADKI BAHIN 7500 राज्य शासनाने राज्यातील महिलां सशक्तीकरणासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये एवढा लाभ देण्याची शासनाने मंजूर दिली. यासाठी शासनाकडून अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्यासाठी महिलांना तारीख वाढ देऊन शेवटी 15 ऑक्टोंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या अंतर्गत ज्या महिलांनी नोंदणी केली …

Read more