लाडकी बहीण योजना GR आला पैसे कधी येणार? ऑगस्ट २०२६ हप्ता यादिवशी खात्यात जमा होणार Ladki Bahin GR Update

Ladki Bahin GR Update

Ladki Bahin GR Update : महाराष्ट्रातील लाखो महिलांना दिलासा देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णय (GR) जारी झाला असून, ऑगस्ट महिन्याच्या ₹१५०० हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे. अनेक बहिणींना जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर ऑगस्टच्या पैशाची वाट पाहत होते. आता याबाबत स्पष्टता येत आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाने … Read more