Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? या तारखेला खात्यात येऊ शकतात पैसे!
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी विविध चर्चा सध्या होत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे देण्यात येतात. आत्ताच काही दिवसा अगोदर फेब्रुवारी आणि मार्च चा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.Ladki Bahin Yojana Ladki Bahin … Read more