रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार 3000 रुपये ? जुलै-ऑगस्ट हप्ता अपडेट ladki bahin july installment date

ladki bahin july installment date

ladki bahin july installment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत ठरली आहे. दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होणारी ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देत आहे. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे. विशेषतः रक्षाबंधन (२८ ऑगस्ट २०२६) जवळ आल्याने एकत्रित ३००० रुपये मिळतील …

Read more