लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड! या दिवशी खात्यात पैसे जमा होणार! Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे. ‘माझी लाडकी बहीण योजने’चा पुढचा हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने या संदर्भात त यारी सुरू केली असून, या सणासुदीला बहिणींच्या पदरात आनंदाचे दान पडणार आहे. जानेवारी महिन्यात …