ladki bahin Yojana: जून 2025 च्या हप्त्याचे वाटप पुन्हा सुरू, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा

ladki bahin Yojana

ladki bahin Yojana : राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे . लाडकी बहीण योजनेच्या जून 2025 महिन्याच्या प्रलंबित असलेल्या 1500 रुपयांच्या हप्त्याचे वाटप अखेर 7 जुलै 2025 पासून म्हणजेच कालपासून पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसापासून थांबण्यात आलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असल्यामुळे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे अद्याप मिळाले …

Read more