Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना 7 महिन्यांत किती निधीचे वितरण ? विधिमंडळातून आली माहिती समोर
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024 सादर केला. या अहवालात लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या सात महिन्यांत किती निधीचे वाटप झाले, त्याची माहिती अहवालात मांडण्यात आली आहे. त्या माहितीनुसार या सात महिन्यांच्या कालावधीत … Read more