ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ; या तारखेला मिळणार 11 वा हप्ता! समोर आली मोठी अपडेट
ladki bahin yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जातात . या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले असून या योजनेचा 10 वा हप्ता 2 मे 2025 रोजी पात्र असणाऱ्या …