ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
ladki bahin yojana महाराष्ट्रा सरकार ने निवडणुकी पूर्वी सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील करोडो महिला या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न सतावत … Read more