Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! पैसे जमा होण्यास सुरुवात ,1500 का 3000 रुपये ? पहा सविस्तर…
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जून ते जानेवारी महिन्यापर्यंत 1500 रुपये प्रति महिना देण्यात आला . पण मात्र आता महिलांना प्रतीक्षा होती ती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची. तर यावर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे … Read more