Solar Krushi Pump Yojana सौर कृषी पंप योजना, मात्र शेतकरी या योजनेविषयी नाराज… काय आहे कारण? पहा सविस्तर.
Solar Krushi Pump Yojana : राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हितासाठी वेगवेगळे योजना राबवत असते. आता अशातच नुकतीच राज्य सरकारने शेतीला दिवसाबीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे;पण मात्र याची अंमलबजावणी होण्यास आणखीन विलंब लागणार आहे.पर्याय म्हणून दिवसा बीजपुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या शेतातील कोणत्या पण कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सरकारने कुसुम योजनेच्या धर्तीवर सोलर … Read more