Solar Krushi Pump Yojana सौर कृषी पंप योजना, मात्र शेतकरी या योजनेविषयी नाराज… काय आहे कारण? पहा सविस्तर.

Solar Krushi Pump Yojana : राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हितासाठी वेगवेगळे योजना राबवत असते. आता अशातच नुकतीच राज्य सरकारने शेतीला दिवसाबीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे;पण मात्र याची अंमलबजावणी होण्यास आणखीन विलंब लागणार आहे.
पर्याय म्हणून दिवसा बीजपुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या शेतातील कोणत्या पण कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सरकारने कुसुम योजनेच्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली आहे .

मात्र,पंप बसवल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा सेवा न मिळाल्यामुळे नाराजीचा सुर उमटत आहे .कंपन्याकडून वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे अशा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे .

Solar Krushi Pump Yojana

शेतकऱ्यांचा उद्देश

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये दिवसा वीच पुरवठा व्हावा,या उद्देशाने सौर कृषी पंप बसवले.सुरुवातीची काही दिवस कोणतीही अडचण न येता हे पंप व्यवस्थित चालत होते,मात्र आता अचानक सोलार बंद पडणे,सौर पॅनल मध्ये बिघाड होणे किंवा सौर पॅनल ची चोरी होणे अशा प्रकारात वाढ झाली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

यानंतर शेतकऱ्यांनी या कंपनीला फोन केला मात्र,त्यांच्याकडून व्यवस्थित आणि वेळेवर दुरुस्ती होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळत नाही अशा घटना उन्हाळ्यामध्ये सतत होत आहे .

याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कार्याला संपर्क साधला असता मात्र लेखी तक्रारी कार्यालयात देण्यास सांगितले आहे .तांत्रिक सेवा लवकरात लवकर मिळणे अशी अपेक्षा करत असतानाही दिवसेंदिवस अशा तक्रारी प्रलंबित राहत आहे .Solar Krushi Pump Yojana

हे वाचा : किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

याचे परिणाम

याचे परिणाम म्हणजे, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी देणे आणि इतर शेतातील कामे सर्वच अडथळे निर्माण होतात . वेळेवर याची दुरुस्ती होत नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नको रे बाबा असे म्हणत वीज पुरवठा वरील पंप सुरू केली आहे .Solar Krushi Pump Yojana

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment