शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान! असा करा अर्ज MahaDBT Yojana

MahaDBT Yojana

MahaDBT Yojana : शेतकरी बंधू-भगिनींनो, शेतीत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन वाढवणे आणि मजुरीचा खर्च कमी करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली असून, यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर ४०% ते ५०% पर्यंत भरीव सबसिडी मिळणार आहे. विशेषतः लहान व अल्पभूधारक शेतकरी तसेच SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही … Read more