Mahalaxmi Yojana: महिलांना मिळणार 3 हजार रुपये दर महिना! संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर !
Mahalaxmi Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना प्रस्तावित केली आहे. ती योजना म्हणजे महालक्ष्मी योजना. ही योजना लागू झाल्यास, राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 3 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि आर्थिक दृष्ट्या स्वालंबी बनता येईल . या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना … Read more