Devendra Fadnavis उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली , मुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis)फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मोक्का (MCOCA) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीव्ही 9 कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उद्योग वेगळ्या राज्यात जात असल्याच्या आरोपांना उत्तर देत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे …

Read more

Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.

Maharashtra HMPV Virus

Maharashtra HMPV Virus महाराष्ट्रातील नागपूर जिल्हया मध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू विशेष लहान मुलांमध्ये श्वसनाच्या त्रासाला कारणीभूत ठरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर अशी नवीन साथ समोर आल्याने लोकांना पुन्हा लॉकडाऊनच्या आठवणी सतावत आहेत, मात्र यावरून भिती बाळगण्याची गरज नाही. अशी माहिती …

Read more