Maharashtra Farmers :खळबळजनक! दिवसाला 8 शेतकरी संपवतात जीवन!
Maharashtra Farmers : भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणून केली जाते. परंतु याच कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच हलाकीची दिसून येत आहे. संपूर्ण भारत देश विकासाच्या मागे लागलेला असताना; शेतकऱ्याचा मात्र विकास करणे शासनाला शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन आलेल्या आकडेवारीनुसार मागील तीन महिन्यात …