Maharashtra Weather Update राज्यात वादळी वारा गारपीट तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील तीन ते चार दिवस हवामान कसे? IMD चा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये अवकाळी पावसाचे दिसत आहेत. मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडात सह जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील 24 तासांमध्ये देशातील हवामानात खूप मोठा बदल झाला आहे. काही काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडले आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णता पण कमी झाली आहे. मुंबई, कोकण …