मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अपना आज या योजनेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्या वीज बिला पासून सुटका होणार आहे. या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये शेतकऱ्यांना …