या महिलांसाठी मोठी संधी! व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाखांचे कर्ज मिळणार? Mahila Bachat Gat
Mahila Bachat Gat : आजकाल अनेक महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो. शिवणकाम, दुग्धव्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लर, पापड-वडी बनवणे किंवा इतर घरगुती उद्योग… पण भांडवलाची अडचण येते. अशा वेळी महिला बचत गट (Self Help Group) ही योजना खूप उपयोगी ठरते. महाराष्ट्रात ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) …