महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra
mahila shetkri pramanpatra : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक मोठी आणि स्वागतार्ह बातमी आहे. आता जमिनीचा सातबारा किंवा ७/१२ उताऱ्यावर नाव नसले तरी प्रत्यक्ष शेती किंवा शेतीपूरक काम करणाऱ्या महिलांना ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत हे प्रमाणपत्र देण्यात येत असून त्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू झाले आहे. दीर्घकाळ … Read more