महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवीन योजना अहिल्याबाई महिला स्टार्टअप सुरू, पाहा सविस्तर माहिती.
अहिल्याबाई महिला स्टार्टअप : mahila startup yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवीन योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य आत्ताच दोन महिने अगोदर माझी लाडकी बहीण जोरदार चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने महिलांसाठी अजून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती योजना कोणती, योजनेअंतर्गत कोणाला लाभ दिला जाणार आहे, करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे … Read more