Manikrao kokate ; कृषी मंत्र्यांचे विधान ; महसूल मंत्र्यांनी मागितली माफी..!!
Manikrao kokate राज्यात मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफी हा विषय चांगला चर्चेत आहे. सरकारने सत्ता स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाचा सरकारला आता पूर्ण विसर पडला आहे. कारण याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा वक्तव्य करत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं किंवा देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यातच … Read more