मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना:महायुती सरकारच्या विजयाचा मुख्य आधार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हे सरकारच्या यशाचे मुख्य कारण ठरली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली होती . या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती. आणि यामुळे निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले … Read more