Mofat pithachi Girani Yojana :या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज…!
Mofat pithachi Girani Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळते ज्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे . मोफत पिठाची गिरणी ही योजना 2024 … Read more