मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी 18 केंद्रांना मंजुरी msp center

msp center

msp center ahilyanagar आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पण महासंघाने मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी 18 केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यावर्षी साठी (2024-25) मुग, उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील बारा खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले . msp center मूग, उडीद आणि सोयाबीनचे हमीदर msp center …

Read more