MTDC :महिलांसाठी आनंदाची बातमी!MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50 टक्के सवलत, महाराष्ट्र पर्यटन मंत्री यांची घोषणा…
MTDC : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त , राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये एमटीडीसी च्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आई महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत हा … Read more