मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana नमस्कार आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी अजित पवार यांनी घोषणा केली होती या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या 2024- 25 अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्यावेळेस नुसताच …