Old Monk Rum: पाच महिन्यांनंतर पुन्हा बाजारात येणार Old Monk रम?

Old Monk Rum

Old Monk Rum News: लोकप्रिय Old Monk रमच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात बंद असलेल्या Old Monk रमच्या विक्रीचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने बाटलीवरील लेबलमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली असून, नव्या लेबलसह हे उत्पादन पुन्हा बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, प्रत्यक्ष विक्री कधी … Read more