kanda market update: निर्यात शुल्क हटवला तरी कांद्याला मिळेना भाव; पहा काय मिळतोय कांद्याला दर..

kanda market update

Kanda market update : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावर आकारला जाणारा 20% निर्यात शुल्क हटवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात या निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याला दर चांगला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येत नाही. … Read more

Close VISIT MN CORNERS