HSRP Number Plate: वाहनांना HSRP पाटी बसवण्यासाठी मुदत वाढ! कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार? येथे पहा
HSRP Number Plate : परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसवणे बंधनकारक केले आहे. हे काम 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP Number Plate) पाटी बसवण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत … Read more