one nation one subscription केंद्राची ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना: संशोधन क्षेत्राला मोठा लाभ
one nation one subscription पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने २५ नोव्हेंबर रोजी ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) योजनेला मंजुरी दिली. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे देशातील संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षकांना जागतिक स्तरावरील ई-जर्नल्स एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. one nation one subscription संशोधकांसाठी मोठी सोय one nation one subscription ही योजना लागू झाल्यानंतर संशोधकांना शोधनिबंध … Read more