onion market कांदा आणि लसणाचा तुटवडा: वाढलेल्या दरांचा काळ किती दिवस राहणार?
बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा onion market सध्या बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांदा प्रति किलो ८० रुपये तर लसूण ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कमी आवक झाल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील महिनाभर कांदा आणि तीन-चार महिने लसणाचे दर असेच चढे राहतील, असा … Read more