शेतकरी कर्जमाफी ots यादी प्रसिद्ध! ots farmer loan waiver

ots farmer loan waiver

ots farmer loan waiver महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड (OTS) योजनेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख … Read more