कर्जमाफी OTS ची पहिली यादी जाहीर! कोणत्या बँकेचे किती शेतकरी पात्र? OTS KarjMafi

OTS KarjMafi

OTS KarjMafi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) योजनेची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत एकूण १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेची संक्षिप्त माहिती या योजनेत तीन मुख्य भाग आहेत: आत्तापर्यंत … Read more