पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ: जाणून घ्या नवीन दर? Petrol Price Today
Petrol Price Today : देशभरातील ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावरील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवार, १५ मे २०२६ पासून लागू झालेल्या या दरवाढीत दोन्ही इंधन प्रकार प्रति लिटर सुमारे ३ रुपयांनी महाग झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा दबाव …