Petrol Pump Business :स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? मग करा तयारी; सरकारच्या या निर्णयामुळे अर्ज करणे झाले सोपे!
Petrol Pump Business : राज्यात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आता अधिक सोपे होणार आहे , कारण राज्य सरकारने पेट्रोल पंप उभारणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात 2 हजार पेट्रोल पंपांची उभारणी करण्याचे नियोजन राज्य सरकारचे आहे . ज्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे . महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सुमारे 30,000 पेक्षा … Read more