जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज? सरकारचा मोठा निर्णय pik krj update

pik krj update

pik krj update : शेतकऱ्यांनो, मोठी आणि आनंददायक बातमी! राज्य सरकारने कर्जमाफी योजनेनंतर नवीन पीक कर्ज मिळण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अवघ्या एका दिवसात नवे पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पूर्वी बँकांकडून “कुलिंग ऑफ पिरियड” म्हणून अनेक महिने किंवा वर्षभर वाट पाहावी लागत असे. ती अडचण आता संपली …

Read more