Pik Vima 2024 – असा भरा ऑनलाइन पीक विमा

Pik Vima 2023

Pik Vima 2024  असा भरा ऑनलाइन पीक विमा.            नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण कोठे ही न जाता स्वता च्या मोबाईल वरुण आपला पीक विमा अर्ज कसा भरावा या बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्‍यासाठी  1 रु मध्ये पीक विमा ही योजना राबवली आहे. आपल्या धावपळीमुळे आपणास बँक/CSC  सेंटर … Read more

pik pera – पिक पेरा 2024 स्वयघोषणा पत्र.

पीक पेरा प्रमाणपत्र 2023 pdf फ्री मध्ये डाऊनलोड करा

pik pera - पिक पेरा 2024 :  स्वयघोषण पत्र

     नमस्कार मित्रांनो पीक विमा 2024 साठी अर्ज घेण्यास सुरवात झालेली आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना 1 रुपये मध्ये पीक विमा  ही योजना राबवली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय सुधा आला आहे. पीक विमा खरीप  2024 साठी 1 जुन  2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे. अर्ज भरण्यासाठी आपणास 1) आधार कार्ड  2) सातबारा 3) बँक पासबूक 4) पीक पेरा ( स्वयंघोषित) या कागदपत्राची आवश्यकता असते. त्या सदर्भात आपणास स्वयंघोषित पीक पेरा pik pera – पिक पेरा 2024  साठी अडचण निर्माण होते. तो पीक पेरा आपणास PDF  स्वरुपात  देत आहोत . पिक विमा भरण्यासाठी तसेच बँक मधून पिक कर्ज घेण्यासाठी पिक पेरा अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे. 

 

pik pera

pik pera - पिक पेरा 2024

Read more